शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ४७ सेकंदात या पक्षानं केली मॉलमधनं चोरी, एखाद्या सराईत चोरासारखा आता शिरला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 11:25 IST

एक पक्षी चक्क मॉलमधुन चोरी करतोय. या पक्षाला चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. फक्त ४७ सेकंदात त्याने ही चोरी केली...

पक्ष्यांचे तुम्ही विविध व्हिडिओ पाहिले असतील पण कधी पक्ष्याला चोरी करताना पाहिलंय. सध्या एक असा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक पक्षी चक्क मॉलमधुन चोरी करतोय. या पक्षाला चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. फक्त ४७ सेकंदात त्याने ही चोरी केली...

यात एक पक्षी का स्टोअरच्या बाहेर फिरताना दिसत आहे. काही वेळानंतर हा पक्षी स्टोअरच्या आतमध्ये जातो आणि एक चिप्सचं पॅकेट  उचलून घेऊन येतो. यानंतर आपल्या चोचीमध्ये चिप्सचं पॅकेट पकडतो अन् चोचीनंच फोडतो. यानंतर त्यातील चिप्स खाऊ लागतो.

हा व्हिडिओ व्हायरल हॉगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter Video) अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर लाईक आणि रिट्विटही मिळाले आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की हा पक्षी अतिशय हुशार आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की पक्षी अतिशय स्मार्ट असतात. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, की अशा पक्षांना किंवा प्राण्यांना प्राणी संग्रहालयात ठेवलं पाहिजे, ते सर्वांचं मनोरंजन करतील.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य