शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महिला ओरडत होती, तरी गुंड लाजले नाहीत; बिहारमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 08:44 IST

हा व्हिडिओ युवक राष्ट्रीय जनता दलाचे प्रसार माध्यम प्रभारी अरुण कुमार यादव यांनी शेअर केला.

छपरा (बिहार) : छपरामध्ये महिलेची छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाइकच्या मागे बसलेल्या महिलेला काही लोक असभ्यरीत्या स्पर्श करीत असल्याचे व महिला खूप घाबरलेली दिसते. व्हिडिओ दरियापूर पोलीस ठाण्याच्या दरियापूर रेल्वे कारखान्यापासून दरिहरा सरैया गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील आहे. व्हिडिओत महिला ओरडत असून काही लोक तिच्याशी अश्लील वर्तन करताना दिसतात.

हा व्हिडिओ युवक राष्ट्रीय जनता दलाचे प्रसार माध्यम प्रभारी अरुण कुमार यादव यांनी शेअर केला. त्यांनी लिहिले की, ‘छपरा जिल्ह्यातील ही अमानवीय घटना आहे. राज्यात नितीश-भाजप युतीचे १५ वर्षांपासून सरकार आहे. नितीश सरकारसाठी ही काही नवी घटना नाही. राज्यात रोज अशा घटना कोणाची भीती न बाळगता केल्या जातात.’ दोन आठवड्यांपूर्वी दुचाकीवर जात असलेली महिला व तिच्या प्रियकराला काही लोकांनी जंगलात पकडले होते. आधी विचारपूस केली. नंतर त्या लोकांनी महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या प्रियकराला मारहाण केली. बरीच विनंती केल्यानंतर प्रियकर तिला बाइकवर बसवून तेथून निघून गेला. 

आरोपींची ओळख पटलीदरम्यान, महिलेला त्रास देणाऱ्या एकाने व्हिडिओ बनवला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक संतोष कुमार म्हणाले की, ‘या घटनेबद्दल समजल्यावर पोलिसांच्या तुकड्या बनवून घटनेची माहिती घेण्यात आली. व्हिडिओतील सर्व ६ जणांना ओळखण्यात आले असून ३ जणांना अटक झाली आहे.’ 

 

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहारMolestationविनयभंग