शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:21 IST

Bengaluru Rapido Driver Viral Video: या घटनेनंतर पोलिसांनी रॅपिडो चालकाविरोधात तक्रार दाखल केली.

Bengaluru Rapido Driver Slaps Woman Viral Video: गेल्या काही काळापासून कर्नाटकात हिंदी आणि कन्नड भाषावादाचा मुद्दा चर्चेत आला आहे. हा मुद्दा आता थेट मारहाणीपर्यंत वाढले आहे. राजधानी बंगळुरुत एका रॅपिडो बाईक चालकाने महिलेला थेट कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

पोलिसांनी नोंदवला एनसीआर बाईक व्यवस्थित चालव, असे सांगितल्यामुळे वाद झाल्याचे बोलले जात आहे. पीडित महिला सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास घाबरत होती, परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी धीर दिल्यानंतर या प्रकरणाचा एनसीआर (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) नोंदवण्यात आला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला इंग्रजीत बोलत असल्याचे दिसून येते, तर रायडर कन्नडमध्ये उत्तर देतोय. भाषेतील या मतभेदामुळे वाद आणखी वाढला आहे. यानंतर त्या रॅपिडो चालकाने थेट महिलेच्या गालात जोरदार चापट मारली, ज्यामुळे महिला खाली कोसळली.

२०२४ मध्येही घडलेली घटना सप्टेंबर २०२४ मध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. बंगळुरुमध्ये एका ओला ऑटो चालकाने महिलेवर हल्ला आणि असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली होती. महिलेने अ‍ॅपवर केलेले बुकिंग रद्द केले, तेव्हा चालकाने तिला मारहाण केली. त्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

टॅग्स :Karnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाhindiहिंदीWomenमहिला