शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हौसेला मोल नाही! बेंगळुरूच्या 'या' व्यक्तीकडे चक्क 20 कोटींचा श्वान, किंमत पाहून नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 17:49 IST

आपल्याकडे महागड्या किंमतीचे श्वान असतात.श्वानांच्या किंमती दहा हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत असतात. सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एका श्वानाची किंमत चांगलीच व्हायरल झाली आहे.

आपल्याकडे महागड्या किंमतीचे श्वान असतात. श्वानांच्या किंमती दहा हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत असतात. सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एका श्वानाची किंमत चांगलीच व्हायरल झाली आहे. बेंगळुरुमधील एका श्वानाला काही दिवसापूर्वी हैदराबादच्या एका बिल्डरकडून  २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. सतीश एस या व्यक्तीच्या श्वानाला मोठी किंमत आली आहे, पण त्यांनी ही ऑफर नाकारली आहे.त्यांचा आवडता श्वान त्यांनी आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कॉकेशियन शेफर्डच्या या श्वानाचे "कॅडबॉम्स हैदर" असे आहे. हा दुर्मिळ श्वान दीड वर्षाचा असून त्याचे वजन 100 किलोपेक्षा जास्त आहे. सतीश या श्वानाला  सिंहनी या नावाने वर्णन करतात. 'या श्वानाचे डोके सुमारे 38 इंच आणि खांद्याची लांबी 34 इंच आहे. या श्वानाचे पाय दोन लिटरच्या पेप्सीच्या बाटलीएवढा मोठा आहे,या श्वानाने त्रिवेंद्रम केनेल क्लब स्पर्धेत भाग घेतला आणि अनेक पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट श्वानाच्या या जातीसाठी कॉकेशियन शेफर्डने एकूण 32 पदके जिंकली आहेत. हा श्वान सतीश यांच्या घरी राहतो. 

नशेत तर्रर्र असलेल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून थेट घरी गेली गर्लफ्रेंड, Video जोरदार व्हायरल

कॉकेशियन शेफर्ड हा एक पशुधन संरक्षक श्वान आहे, जो कॉकेशस प्रदेशातील आहे, हा विशेषत: जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, ओसेशिया, सर्केसिया, तुर्की, रशिया आणि दागेस्तान देशात पाहायला मिळतो. भारतात हा श्वान अत्यंत दुर्मिळ आहे.

2016 मध्ये, सतीश यांनी 2 कोटी रुपयांची दोन कोरियन मास्टिफ पिल्ले आणली.  "20 वर्षांपासून श्वान पाळण्याची आवड होती. 'मी जगभर शोधले पण मला या जातीचे पिल्ले मिळू शकले नाहीत, असंही ,तीश म्हणाले. 

टॅग्स :dogकुत्राSocialसामाजिकJara hatkeजरा हटके