शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:51 IST

Viral Video : सध्या एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Viral Video : सोशल मीडिया (Social Media) ही खरोखरच अशी एक गोष्ट आहे जिथे कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. फेसबुकवर (Facebook) पुन्हा एकदा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल (Viral CCTV Video) झाला आहे. हा व्हिडीओ २०२० मध्ये एका व्यक्तीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. पण पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय. यामध्ये एका म्हाताऱ्या काकांचं कृत्य पाहून लोकांना हसायला भाग पाडले आहे. रात्रीच्या अंधारात त्यांचं हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. ब्युटी पार्लरच्या भिंतीवर महिलांचे पोस्टर पाहिल्यावर काकांनी जे कृत्य केलं ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

वास्तविक, हा व्हिडीओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. रात्रीच्या अंधारात एका रस्त्यावर समोरून एक काका येत असताना त्यांच्या शेजारी एक ब्युटी पार्लर दिसल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सुरुवातीला त्यांनी ते ब्युटी पार्लरच्या बाजूने पुढे गेले. पण त्यानंतर लगेचच ते त्या ब्युटी पार्लरकडे परतले आणि त्या पार्लरच्या भिंतीजवळ गेले.व्हिडीओ पाहणाऱ्यांना ते काका ब्युटी पार्लरच्या भिंतीला लागून पार्क केलेली बाईक घेऊन जातील असं वाटलं. पण ते ब्युटी पार्लरच्या भिंतीकडे पाहू लागले. ब्युटी पार्लरच्या भिंतीवर ओळीतील लावण्यात तीन महिलांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्या काकांनी आधी आजूबाजूला पाहिले आणि नंतर त्या तिन्ही पोस्टर्सवर किस केलं आणि निघून गेले. शेजारी असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये हे कृत्य कैद झालं आहे. सध्या पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक