शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

महिलेनं कारचा दरवाजा उघडताच बाहेर आलं अस्वल, त्यानंतर झाली 'अशी' अवस्था; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 21:08 IST

सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की एक जंगली अस्वल चक्क एका कारमधुन बाहेर येतंय.

सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहूनच आपण हैराण होतो. तर, काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की एक जंगली अस्वल चक्क एका कारमधुन बाहेर येतंय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिला फळांनी भरलेली एक पेटी घेऊन गाडीमध्ये बसण्यासाठी जाते. ती जेव्हा कारचा दरवाजा उघडते तेव्हा आतमधून एक अस्वल बाहेर येतं. हे पाहून महिला प्रचंड घाबरते आणि हातातील फळं फेकून तिथून जोरात पळत सुटते.

हा व्हिडिओ पाहुन एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की महिलेला अशा पद्धतीनं ओरडताना पाहून अस्वलही घाबरलं असेल. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की या मजेशीर व्हिडिओनं माझा दिवसच चांगला बनवला. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ @ijayt205 नावाच्या यूजरनं ट्विटरवर शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ३.८ मिलियन म्हणजेच ३८ लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.

 

 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरWomenमहिला