शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Barber repeatedly straying water: बोंबला! केसातून पाणी गळेपर्यंत न्हाव्यानं स्प्रे मारला; अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं केलं असं काही......

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:27 IST

Trending Viral News in Marathi : दोन ते तीनवेळा स्प्रे केल्यानंतर न्हावी केस विंचरायला सुरूवात करतो. पण काही न्हावी असे असतात जे केसांतून पाणी गळेपर्यंत स्प्रे करतच  राहतात.  सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर (Social Media)  सध्या एका सलूनचा (Saloon)  व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट होऊन हसाल. तुम्ही नेहमी पाहिलं असेल केस कापण्याआधी नेहमीच केस कापणारा माणूस पाण्याच्या स्प्रेनं केसांना ओलं करतो. दोन ते तीनवेळा स्प्रे केल्यानंतर न्हावी केस विंचरायला सुरूवात करतो. पण काही न्हावी असे असतात जे केसांतून पाणी गळेपर्यंत स्प्रे करतच  राहतात.  सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

केस कापणाऱ्या व्यक्तीनं  एका ग्राहकांच्या केसांवर जरा जास्तचं पाणी मारलं (Barber Repeatedly Straying Water On Customer) आणि याचाच राग आल्यामुळे ग्राहकानं एक वेगळीच करामत केली आहे.  रागाच्या भरात या माणसानं पाण्याचा अख्खा मग आपल्या डोक्यावर उलटा केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan)  यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी गमतीदार कॅप्शनसुद्धा या व्हिडीओला दिलं आहे. आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता थोडावेळ केसांना स्प्रे केल्यानंतर पुन्हा न्हावी केसांवर पाणी मारतो.  डोक्यावर येणारं पाणी पाहता ग्राहकानं चिडून पाण्याचा अख्खा मग आपल्या डोक्यावर ओतला आणि साबण लावताना  दिसून येत आहे.  अवनीश शरण यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये  लिहिले आहे की, तुम्ही याचा कधी अनुभव घेतलाय का?   काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

हा व्हिडीओ आयपीएस अवनीश यांनी ११ मार्चला शेअर केला होता. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला असून १७०० पेक्षा जास्त लाईक्स आणि २०० पेक्षा जास्त रिट्विट्स  या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना खूप मजेदार वाटत असून लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल