शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

Backflips in a saree : जबरदस्त! कमरेला साडीचा पदर खोचला अन् केला खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:12 IST

Backflips in a saree viral video : मुलींना साडी नेसून चालायचं म्हणजे खूप अवघड काम वाटतं. पण या महिलेन मात्र  भन्नाट स्टंट करत सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.

डान्सर रुक्मिणी विजयकुमारनं सोशल मीडियावर एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चक्क साडी घालून या महिलेनं बॅकफ्लिप (Dancer Performing Splits And Backflips In A Saree)  मारले आहे. तेही अगदी सहज सोप्या पद्धतीनं मारावेत अशा पद्धतीनं मारत आहे. साडी नेसून हा स्टंट केल्यामुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकीकडे मुलींना साडी नेसून चालायचं म्हणजे खूप अवघड काम वाटतं. पण या महिलेन मात्र  भन्नाट स्टंट करत सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.

याआधीही तिने व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या व्हिडीओत विजयकुमारनं स्प्लिट्स, हेडस्टँड, बॅकफ्लिप आणि वेगवेगळे स्टंट करतानाचा दृश्य पाहायला मिळाले होते. जे आरामदायाक कपड्यांमध्ये करणं कठीण असतं. ते तिनं साडीत करून दाखवलं होतं.  व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा स्टंट मी साडी नेसूनही करू शकते. मागच्यावर्षीही जागतिक योगा दिनानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याच्यामागे हा सीन आहे.'  सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..

हा व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तर ८२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. हजारो लोकांनी कौतुक करत  कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ अद्भूत, तर कोणी अविश्वसनीय असल्याचं म्हटलं आहे. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया