शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Baba Vanga: भीषण युद्ध, सौर वादळ, अणु प्रकल्पात स्फोट, बाबा वेंगाच्या ५ धक्कादायक भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:20 IST

बाबा वेंगा यांच्या समर्थकांचा दावा आहे की त्यांचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत.

Baba Vanga: बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. बाबा वेंगाची आणखी एक भविष्यवाणी सध्या खूप चर्चेत आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये मोठ्या संख्येने लोकांना रस आहे. याचे कारण त्यांच्यातील काही भविष्यवाण्या पृथ्वीच्या विनाशाशी आणि भयंकर युद्धांशी संबंधित आहेत. त्यांचे अनेक अंदाज खरे ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.  त्यांनी मृत्यूपूर्वी ५०७९ पर्यंत भविष्यवाणी केली होती. २०२३ या वर्षासाठीही त्यांचे अनेक अंदाज सांगितले आहेत. 

२०२३ साठी बाबा वेंगाच्या भविष्यवाणींपैकी एक म्हणजे या वर्षी एक भयानक युद्ध होईल. एवढेच नाही तर एखादा मोठा देश जैविक शस्त्रांनी हल्ला करेल, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक मरतील, अशी भविष्यवाणी केली आहे. 

पहिल्यांदाच समोर आले टायटॅनिकचे असे फोटो, बघा समुद्रात पडून असलेल्या जहाजाचा अद्भुत नजारा

बाबी वेंगाच्या भविष्यवाणींपैकी एक पृथ्वीवरील दुसऱ्या ग्रहाच्या हल्ल्याबद्दल आहे. भविष्यवाणीनुसार, दुसऱ्या गृहाच्या हल्ल्यात, पृथ्वीवर खूप विनाश होईल आणि लाखो लोक मारले जातील.

गंभीर नैसर्गिक आपत्ती

बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी पृथ्वीवर एकतर भीषण वादळ येईल किंवा त्सुनामी येईल. सौर वादळ येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सौर वादळ म्हणजे सूर्यामध्ये होणारा स्फोट ज्याचा धोकादायक रेडिएशन पृथ्वीवर पडेल.

पृथ्वीची कक्षा बदलेल

या वर्षी पृथ्वीची कक्षा बदलेल. याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील लोकांवर होणार आहे,अशी भविष्यवाणीही केली आहे. 

स्फोट

२०२३ मध्ये, पॉवर प्लांट किंवा अणु प्रकल्पात स्फोट होऊ शकतो. वेंगाच्या भविष्यवाणीनुसार,अणुप्रकल्पात स्फोट आशिया खंडात होईल, ज्याचा परिणाम भारतावरही होईल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके