शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

६० मुलांचा एकच बाप! सगळी मुलं सारखी दिसतात, पालकांच्या पायाखालची जमीन सरकली, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 19:00 IST

जगभरात मुल न होण्याच्या अनेकांना समस्या आहेत. यावर आता आयव्हीएफ तंत्रज्ञान हा एक पर्याय आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मुल जन्माला घालू शकतात.

जगभरात मुल न होण्याच्या अनेकांना समस्या आहेत. यावर आता आयव्हीएफ तंत्रज्ञान हा एक पर्याय आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मुल जन्माला घालू शकतात. पण, ऑस्ट्रेलियामध्ये या संदर्भात एक मोठा गोंधळ समोर आला आहे. या तंत्रज्ञानात स्पर्म डोनेट करुन मुल जन्माला घातली जातात.

जगभरात अनेकजण आपले स्पर्म विकतात. बॉलिवूडमध्ये या विषयावर एक चित्रपटही आला आहे, 'विकी डोनर' तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात एक व्यक्ती आपले स्पर्म विकतो. त्या बदल्यात तो पैसे घेतो. जगात अनेक लोक हे काम करत आहेत. या संदर्भात आता ऑस्ट्रेलियात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६० मुल एकसारखीच दिसत असल्याचे प्रकरण समोर आले. यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.  एका पार्टीत ही सर्व मुल एकत्र आले होते यावेळी हा प्रकार समोर आला. हा प्रकार समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

स्पर्म दात्याने LGBTQ+ समुदायातील अनेक सदस्यांना स्पर्म दान केले होते. सहसा हे शक्य नसते आणि नियमानुसार एका वेळी फक्त एका दात्याचे स्पर्म वापरावे असा नियम आहे. पण त्याने चार वेगवेगळी नावे देऊन अनेक पालकांना स्पर्म दान केले. मुलं जन्माला येईपर्यंत सगळं सुरळीत होतं, ज्यावेळी या सर्व मुलांचा गेट टुगेदर पार्टी आयोजित केली होती, यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. या सर्व मुलांचे एकमेकांचे कोणतेही नाते नव्हते तरीही ही सर्व मुल एकसारखीच दिसत असल्याचे आढळून आले. यानंतर या प्रकाराचे कारण समोर आले, हे कारण ऐकून सर्वांना धक्का बसला. 

King Cobra Snake Trending Viral: १८ फूट लांब King Cobra पाहून साऱ्यांचाच उडाला थरकाप! तुम्ही पाहिलात का धडकी भरवणारा Video?

ऑस्ट्रलियामध्ये ६० जोडपी IVF तंत्रज्ञानाद्वारे पालक बनले आहेत. त्यांची ६० हून अधिक मुले या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आली. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्व पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात वेगळेच प्रकरण समोर आले. एकाच स्पर्म डोनरने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये स्पर्म दान केल्याचे समोर आले. कायद्यानुसार पकडले जाऊ नये म्हणून त्याने आपले नाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सांगितले.

यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पालकांनी संपूर्ण ऑस्ट्रेलियातील आयव्हीएफ क्लिनिकमधून त्या व्यक्तीची चौकशी केली. सिडनीस्थित 'फर्टिलिटी फर्स्ट'च्या डॉ. अॅनी क्लार्कने सांगितले की, त्या माणसाने आमच्या क्लिनिकमध्ये फक्त एकदाच शुक्राणू दान केले होते, पण तो दावा करत होता की त्याने फेसबुकच्या माध्यमातून एक जाहिरात काढून अनेकांना शुक्राणू दान केले होते. म्हणजेच काही रुग्णालयांनी फसवणूक केल्याचे समोर आले. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या दोन प्लॅटफॉर्मवरून जाहिराती देऊन त्याने लोकांना फसवले. ऑस्ट्रेलियात शुक्राणू दानात फसवणूक बेकायदेशीर आहे, अशा प्रकरणांमध्ये आरोपी दोषी सिद्ध झाल्यास 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके