शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

या जंगलात लपलाय विषारी साप; बघा सापडतोय का? अनेकांनी मानली हार पण साप काही दिसला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 16:19 IST

ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीचे साप आढळून येतात. 

एक ऑस्ट्रेलियाच्या  साप पकणाऱ्या एका संस्थेनं वुडलँडमधील एका जंगलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.  सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स स्पॉट द स्नेक या गेममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सापांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी सांगितले की,  सापाची संख्या सांगणाऱ्याला चांगले पॉईंट्स मिळणार. ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीचे साप आढळून येतात. 

या फोटोत तुम्ही पाहू शकता एक घनदाट जंगल दिसत आहे.  ही जमिन गवत आणि हिरव्या रंगाच्या पानांनी झाकले गेले आहे. पहिल्यांदा तुम्ही पाहिल्यानंतर कोणताही साप दिसून येत नाही. नीट पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक साप दिसून येतील. या व्हिडीओला ७०० पेक्षा जास्त  लाईक्स आले असून जवळपास ९०० पेक्षा जास्त लोकांनी या फोटोतील सापांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

अनेकांनी शोधूनही साप सापडला नसल्याचे मान्य केले आहे. सोशल मीडियावरील या फोटोनं अनेकांना व्यस्त ठेवले आहे.  एका फेसबुक युजरने लिहिलेले, " जेव्हा झाडांच्या फांद्या, पानं साप बनतात तेव्हा मला त्यांच्याशी प्रेम होतं. तर दुसऱ्या युजरनं सांगितलं की फांद्या, पानं, आणि झाडं दिसली पण साप मात्र दिसला नाही. मला असं काहीही जाणवलं नाही.'' बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके