शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 60व्या वर्षी आजीने केला धोकादायक स्टंट; पुलावरून उडी मारल्याचा Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:38 IST

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे. या व्हिडीओमध्ये आजीबाईंनी साडी नेसून धोकादायक स्टंट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही क्षणभर अवाक व्हाल. वयाच्या 60व्या वर्षी कोणी असा धोकादायक स्टंट करण्याचे धाडस करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आजीबाईंनी पुलावरून नदीत उडी मारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेक वेळा महिला धोकादायक स्टंट करून लोकांना घाबरवतात. याचाच प्रत्यय देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये काही मुले नदीच्या काठावर अंघोळ करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यापैकी काही मुले पोहत आहेत. त्यांच्यासोबत आजीही आल्या आहेत. सगळी मुले अंघोळीत मग्न आहेत. तितक्यात आजी देखील अंघोळ करण्याचा विचार करतात. यानंतर आजीबाई साडीचा पदर बांधून पूलावर चढतात. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. त्यानंतर वृद्ध महिलेने तलावातून उडी मारली. हा व्हिडीओ सुप्रिया साहू IAS नावाच्या युजरने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. तर, मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी कमेंट करून वृद्ध महिलेचे कौतुक केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलriverनदी