शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पंजा लढवायला गेला अन् हात मोडून आला; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 18:40 IST

पंजा लढवणे सामान्य व्यक्तीचे काम नाही. या खेळात गंभीर दुखापत होऊ शकते.

Arm Wrestling: गेल्या काही वर्षांमध्ये आर्म रेसलिंग हा खेळ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आर्म रेसलिंगच्या भव्य स्पर्धा भरवल्या जातात. कुस्ती, बॉक्सिंगप्रमाणेच या खेळातही खेळाडू आपली शारीरिक ताकद दाखवतात. पण या खेळात इतर खेळांप्रमाणेच गंभीर इजाही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. 

व्हायरल व्हिडिओनुसार, पंजा लढवण्याची स्पर्धा सुरू होती, यावेळी एक तरुण केवळ मौजेसाठी पंजा लढवायला गेला. त्याच्यासमोर एक तगडा प्रतिस्पर्धी होता, त्यांच्यात आर्म रेसलिंग सुरू झाली. पण, अवघ्या काही सेकंदात या तरुणाचा हात मोडला. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. 

अवघ्या 33 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 75 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुम्हाला आर्म रेसलिंग येत असेल, तरच तुम्ही हे करा.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'भाऊ, हे पाहून माझाच हात दुखायला लागला.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके