शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Ants carrying the gold chain : 'सगळ्यात छोटा गोल्ड स्मगलर'! सोन्याची चेन उचलून नेत होत्या मुंग्या; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:16 IST

Ants carrying the gold chain :सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना असा व्हिडीओ समोर आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज असे असतात जे पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही.  सोशल मीडियावर असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुंग्या एक सोन्याची चेन उचलून घेऊन जात आहेत. सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना असा व्हिडीओ समोर आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

हा व्हिडीओ दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'हा सगळ्यात लहान गोल्ड स्मगलर आहे.'  या व्हिडीओमध्ये मुंग्या  सोन्याची चेन खेचून घेऊन जाताना दिसून येत आहेत. मुंग्यासुद्धा असा प्रकार करू शकतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीलोला ४ हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं आहे.  भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

लोक हा व्हिडीओ पाहून गमतीदार कमेंट्सही करत आहे. एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की,  आता या मुंग्यावर कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई केली जाणार? आणखी एका वापरकर्त्यानं म्हटलं की, प्रयत्न करणाऱ्यांची हार कधीच होत नाही असं म्हटलं आहे. या व्हिडीओतून तुम्हाला एकीचे बळ नक्कीच दिसून येईल. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

टॅग्स :GoldसोनंSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके