शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! पठ्ठ्याने एका मिनिटात ६८ बाटल्यांची झाकणं डोक्यानं उघडली; पाहा जबरदस्त व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 17:37 IST

Viral News in Marathi : या तरूणाचे नाव गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

आपण नेहमीच बघतो कोल्डड्रिंक्सच्या बॉटल्स उघडण्यासाठी ओपनरची आवश्यकता असते. नाहीतर लोक दातांनी बॉटल्स उघडण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कधी विचार केलाय का? डोक्यानेही काहीजण  काचेच्या कोल्ड्रीक्सच्या बाटल्या फोडतात.  तुम्ही विचार करत असाल डोक्याने बॉटल्सचे झाकण कसे उघडणार. आंध्र प्रदेशच्या एका तरूणाने हा पराक्रम केला आहे. या तरूणाचे नाव गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमधील एका तरूणाने  एका मिनिटात  ६८ बॉटल्सची झाकणं उघडली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, असा प्रकार कोणीही घरी करून पाहू  नये. आंध्रप्रदेशातील  नेल्लोरमधील प्रभाकर रेड्डी यांनी एका मिनिटात डोक्याने  ६८ बाटल्यांची झाकणं फोडली आहेत. हा रेकॉर्ड करत असताना सुजीत कुमार आणि राकेश यांनी मदत केली.  वाह, नशीब चमकलं! रुग्णालयात कुत्र्याला नोकरीवर ठेवलं; अन् आता करतोय 'हे' काम

१९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ थरारक असून तुम्ही पाहू शकता हा तरूण एक बॉटल वेगाने  फोडत आहे. बॉटल्स ठेवण्यासाठी इतर लोक मदत करत आहेत. बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके