शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Shocking jugaad video : ट्रकमध्ये नंबरप्लेटच्या खालून सुरू होती दारूची अवैध वाहतूक; व्हिडीओ पाहताच महिंद्रा म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:16 IST

Anand mahindra shared shocking jugaad video : . हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे उघडेच राहतील. कारण दारू तस्करीसाठी केलेला असा जुगाड तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.

दारूची किंवा कोणत्याही सामानाची अवैध तस्करी करण्यासाठी गुन्हेगार खूप मोठी आयडिया लावून आपलं काम करतात. पण  म्हणातात ना गुन्हेगार कधीही हुशार असला तरी त्याची चोरी कधीना कधी पडकडली जातेच. सोशल मीडियावर सध्या एक दारूच्या तस्करीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे उघडेच राहतील. कारण दारू तस्करीसाठी केलेला असा जुगाड तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.

या व्हिडीओमध्ये तम्ही पाहू शकता पोलिस ट्रकच्या  खाली लपवलेल्या पेटीतून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या बाहेर काढत आहेत. हा  व्हिडीओ पाहून सर्वचजण अवाक् झाले आहेत. पिकअप ट्रकमध्ये असा गुप्त मार्ग बनवला जाऊ शकतो असा तुम्ही कधी विचारही नसेल केला. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी शेअर केला होता. त्यांनी फोटोला कॅप्शन दिलं होतं की, 'Paylod'. राक्षसी डोकं अशा आशयाचं हे कॅप्शन आहे. या व्हिडीओला आतापर्यंत  २५ हजारांपेक्षा जास्त व्हूज मिळाले असून २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अरेरे! निवडणुकीसाठी पत्नीचं पोस्टर लावायला गेला अन् विजेचा करंट लागल्यानं गमावला जीव....

या दीड मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता काही लोक एका पिकअप ट्रकची चाचणी करत आहेत. सुरूवातीला त्यांनी नंबर प्लेट उघडून आपल्याकडे खेचली आहे. त्यानंतर त्यातून अपेक्षित एक पेटी तयार केल्याचं  दिसून आलं. या मोठ्या पेटीमध्ये मोठ्या संख्येनं दारूच्या बाटल्या होत्या. हा जुगाड पाहिल्यानंतर अनेकजण अवाक् झाले आहेत. तर चुकीच्या कामांसाठी माणसांचं डोकं एवढं कसं चालतं? याबाबत लोक विचार करत आहेत. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच......

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAnand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्रा