शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

Valentines day: व्हेलेंटाईन डे चं भन्नाट गिफ्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केली कोरोना लसीची जाहिरात, पाहा व्हिडीओ.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 10:32 IST

Valentines day gift of covid-19 vaccine Video shared by anand mahindra : . महिंद्रांकडून शेअर करण्यात आलेली ही जाहिरात पाहून तुम्हीसुद्धा त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

अनेक महिने वाट पाहिल्यानंतर आता कोरोनाची लस (Covid-19 vaccine)  सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे.  कोरोनाची लस  घेण्याबाबत लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे तर दुसरीकडे लसीचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून आल्यामुळे काही लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा (businessman Anand Mahindra)  यांनी लसीबाबत जनजागती पसरवण्यासाठी एक आकर्षक आणि रचनात्मक जाहिरात (hilarious parody advertisement)  शेअर केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओनं अनेकांना आकर्षित केलं आहे. महिंद्रांकडून शेअर करण्यात आलेली ही जाहिरात पाहून तुम्हीसुद्धा त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

ट्विटरवर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर शेअर केलेली जाहिरात जीमी किमेल शो (Jimmy Kimmel show) वर प्रसारित करण्यात आली आहे. त्यानंतर या व्हिडीओवर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला  (Serum Institute CEO Adar Poonawalla) यांनाही टॅग केले आहे.  या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की,प्रफुल्लीत करणारी @adarpoonawalla  तुमच्यासाठी एक खास जाहिरात आहे. ही लस नेहमीसाठी आहे. 'मला नवऱ्याकडे जायचंय'; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर काही तांसापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हॅलेंटाईन डे या थीमवर आधारित ही जाहिरात लोकांना खूप आवडली आहे. ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं  आहे. ३० सेंकंदाच्या या व्हिडीओमध्ये लसीबाबत सकारात्मक दृष्टीकोन मांडलेला दिसून येत आहे.   बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल