शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 21:07 IST

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्याच कंपनीची एक नवीन गाडी खरेदी केली आहे.

Anand Mahindra New Car: सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेले महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी स्वत:साठी नवीन कार खरेदी केली आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांच्या नवीन कारची चावी घेताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी नेटकऱ्यांना, गाडीसाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहन केले. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचे मालक आनंद महिंद्रा आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहतात. यावेळी त्यांचे ट्विट इतर कोणाशी संबंधित नसून स्वत:शी संबंधित आहे. त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या कंपनीची SUV खरेदी केली आहे. Mahindra Scorpio-N त्यांच्या कार कलेक्शनमध्ये सामील झाली आहे. त्यांनी याच गाडीसोबत एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ते शोरुमच्या कर्मचाऱ्याकडून चावी स्वीकारताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांना नाव सुचवायला सांगितलेआनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये महिंद्रा लाल रंगाच्या स्कॉर्पिओ एन जवळ हातात पुष्पगुच्छ घेऊन दिसत आहेत. त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती गाडीची चावी घेऊन उभा आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन दिले की, 'माझ्यासाठी मोठा दिवस आहे. मला Scorpio-N मिळाली. गाडीसाठी चांगले नाव सूचवा.' 

काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालीविशेष म्हणजे, आनंद महिंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राची नवीन Scorpio-N एसयूव्ही लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत जाते. आनंद महिंद्रा यांनी या गाडीचे टॉप व्हेरियंट खरेदी केले आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राAutomobileवाहनSocial Viralसोशल व्हायरल