शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video : कुत्र्यांना फिरवत असतानाच त्याच्यावर अचानक कोसळली वीज अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 14:41 IST

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा धक्कादाय व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा धक्कादाय व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. एक व्यक्ती आपल्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी बाहेर घेऊन गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्यावर वीज पडली. आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखून लगेच त्याला वैद्यकिय मदत दिली. त्यामुळे त्याचा जीव वाचला. 

ही धक्कादायक घटना एलेक्स कोरीस नावाच्या एका व्यक्तीसोबत घडली. 3 ऑक्टोबर रोजी टेक्सासमधील स्टुब्नर एअरलाइन पशुचिकित्सक रूग्णालयाजवळ कोरीसवर वीज कोसळली. ही वीज एलेक्सच्या बुटांवर पडली होती.  

घटना घडल्यानंतर CCTV फोटेज व्हायरल होत आहे. CCTV फोटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोरीस रस्त्यावरून जात असतानाच अचानक आकाशात वीज कडाडते आणि ती थेट त्याच्या पायावर येऊन कोसळते. कोरीससोबत असलेले कुत्रे घाबरून पळून जातात तर तो तोंडावर पडतो. रस्त्यावर पडताच एलेक्स बेशुद्ध होतो. त्यानंतर जवळच असलेली लोक प्रसंगावधान राखत कोरीसला सीपीआर देऊन त्वरित रूग्णालयात दाखल केलं. 

ABC News ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरीस सध्या हॉस्पिटलमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच कोरीसच्या कुत्र्यांनाही शोधण्यात आलं. दरम्यान या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून इन्साइड एडिशनने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून अपलोड केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्