शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

VIDEO : Ambulance चा स्पीड पाहून अवाक् झाले लोक, व्हिडीओ झाला व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:46 IST

गर्दीच्या रस्त्यावरून ड्रायव्हर अ‍ॅम्बुलन्स इतक्या वेगाने चालवत आहे की, बघणाऱ्यांचे डोळे उघडेच राहतील. चौकात कितीतरी गाड्या असूनही ड्रायव्हरने कमालीचा कट मारत गाडी पुढे नेली.

सोशल मीडियावर नेहमीच एखादी अ‍ॅम्बुलन्स ट्रॅफिकमध्ये अडकल्याची चर्चा होत असते. याचे व्हिडीओ सुद्धा नेहमीच व्हायरल होत असतात. अ‍ॅम्बुलन्सचा हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. याचं कारण आहे अ‍ॅम्बुलन्सचा स्पीड. अ‍ॅम्बुलन्सचा स्पीड पाहून तुम्ही वेगवान कार विसरून जाल. हा व्हि़डीओ केरळमधील असून एक अ‍ॅम्बुलन्स हॉस्पिटलकडे जात आहे.

रहदारीच्या रस्त्यावरून अ‍ॅम्बुलन्स कधी वेगाने जाताना तुम्ही पाहिली नसेल. पण केरळमधील या व्हिडीओत तुम्हाला ते बघायला मिळतं. गर्दीच्या रस्त्यावरून ड्रायव्हर अ‍ॅम्बुलन्स इतक्या वेगाने चालवत आहे की, बघणाऱ्यांचे डोळे उघडेच राहतील. चौकात कितीतरी गाड्या असूनही ड्रायव्हरने कमालीचा कट मारत गाडी पुढे नेली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक भरभरून यावर कमेंट करत आहेत.

या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स भरभरून कमेंट करत आहेत.  काही लोक म्हणत आहेत की, इतक्या स्पीडने गाडी चालवली तर रूग्ण खाली पडेल. तर काही लोकांनी गाडीच्या स्पीडचं आणि ड्रायव्हरचं कौतुक केलंय. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर आपलं बेस्ट देत असतात. त्याचच हे उदाहरण म्हणता येईल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके