शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:23 IST

Bike Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक अजब बाइक बघायला मिळते. या व्यक्तीने प्रेडिटर थीमवर बाइक बनवली आहे. 

Bike Viral Video : बाइकचे शौकीन लोक सगळीकडेच असतात. कुणी महागड्या स्पोर्ट्स बाइक चालवतात तर कुणी जुन्या गाड्या मॉडिफाय करतात. काही लोकांना रेसिंगच्या बाइक आवडतात. पण काही असेही लोक असतात ज्यांना वेगळ्या बाइक आवडतात. ते बाइक वेगळ्या पद्धतीने डिझाइन करून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक अजब बाइक बघायला मिळते. या व्यक्तीने प्रेडिटर थीमवर बाइक बनवली आहे. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बाइकच्या मागे एक लांबलचक शेपटी दिसत आहे. हळूहळू बाइक समोर जात आहे जेव्हा बाइकचा समोरचा भाग दिसतो तेव्हा वाटतं एक व्यक्ती एखाद्या खतरनाक प्राण्यावर सवारी करत आहे. पाय ठेवायची जागेवर प्राण्याच्या पायाचं डिझाइन केलं आहे. 

हा व्हिडीओ इंस्टाग्राम यूजर @tech.nologyfacts2025 ने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत. तेच 6 लाख 26 हजारांपेपेक्षा जास्त लाइक्स आणि शेकडोंनी शेअर केला आहे. तर 1200 पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

व्हिडीओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिलं की, 'भाऊ तर एनाकोंडा घेऊन फिरत आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, ही यमदूताची गाडी वाटत आहे. तिसऱ्याने लिहिलं की, या गाडीवर तर आरामात 5 ते 6 लोक बसू शकतील. एकाने लिहिलं की, RTO वाले या व्यक्तीचा शोध घेत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेbikeबाईक