शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भोजपुरी अभिनेत्रीसोबत घडला 'असा' प्रकार, तिने रागात स्टेजच सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 20:24 IST

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह चे चाहते काही कमी नाहीत. तिने अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. याशिवाय अक्षराच्या आवाजेही लोक चाहते आहेत. मात्र अनेकदा चाहते मर्यादेबाहेर जातात.

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह चे चाहते काही कमी नाहीत. तिने अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. याशिवाय अक्षराच्या आवाजेही लोक चाहते आहेत. मात्र अनेकदा चाहते मर्यादेबाहेर जातात. कलाकाराचा आदर ठेवत नाही. असेच काहीसे अक्षरा सोबत घडले आहे. एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अक्षरासोबत असे काही घडले की ती स्टेज सोडून गेली.

नेमके काय घडले ?

अक्षरा सिंह भोजपुरी सिनेमातील उदयोन्मुख कलाकार आहे. अक्षरा जेव्हा स्टेजवर येते तेव्हा तिच्या पर्फॉर्मन्स ने आग लावते. चाहते तिच्या गाण्यावर नेहमी थिरकतात. नुकत्याच आयोजित केलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अक्षरा गात असतानाच एका व्यक्तीने तिच्यावर पैसे उधळले. हे बघुन अक्षरा वैतागली आणि रागातच स्टेजवरुन खाली उतरली. आपल्यासोबत झालेला हा प्रकार तिला अजिबात आवडला नाही. 

हा सगळा प्रकार बघुन प्रेक्षक निराश झाले. विशेष म्हणजे हे पहिल्यांदा नाही झाले. याआधीही अक्षरासोबत हा प्रकार घडला आहे. नोटाच काय दगड सुद्धा फेकले गेले आहेत. पैसे उडवायचा पा प्रकार मला अजिबात आवडत नसल्याचे अक्षराने एका मुलाखतीत सांगितले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया