शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्लॅमरस आणि फिट राहण्यासाठी ड्रग्स, जबरदस्तीने संबंध...; एअर होस्टेसचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 12:30 IST

एका एअर होस्टेसने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

जगातील प्रत्येकाची स्वतःची वेगळी स्वप्ने असतात. प्रत्येकाला काहीतरी करायचं, काहीतरी बनायचं, पण कधी कधी आपली स्वप्नं पूर्ण झाल्यानंतरही अनेक वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागतं. यामुळे आपल्या जीवनातील सुख आणि शांती नष्ट होते. सध्या सोशल मीडियावर एका एअर होस्टेसची गोष्ट सध्या चर्चेत आहे.

तरुणाने हेल्मेट घातले पल्सर बाईक घेऊन नदीत उतरला, एक्सलेटर दाबला अन्...

एका एअर होस्टेसने एका मुलाखतीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला आहे. नोकरीदरम्यान एअर होस्टेसला ग्लॅमरस आणि फिट राहण्यासाठी ड्रग्स घ्यावे लागतात. अनेक वेळा नको असलेल्या लोकांशी जबरदस्तीने संबंध जोडावे लागतात, असे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

अनेक एअरलाइन्स कंपन्या त्यांच्या एअर होस्टेसना स्लिम दिसण्यासाठी ड्रग्ज देतात. एअर होस्टेसना नेहमीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसायचे आहे. त्यांच्यावर नेहमीच कोणाची ना कोणाची चुकीची नजर असते, असाही आरोप या एअर होस्टेसने केला आहे.

'मोठ्या उद्योगपती किंवा लक्झरी प्रवाशांसमोरही सर्व्ह केले जाते. एवढेच नाही तर जेव्हा कोणी यासाठी नकार देते तेव्हा त्यांना नकार दिल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकले जाते, असाही आरोप एअर होस्टेसने केला आहे. 

या एअर होस्टेसने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ही एअर होस्टेस युरोपची आहे. तिने व्हॉईस नावाच्या यूट्यूब चॅनलवर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ही नोकरी बाहेरून चांगली दिसत असली तरी आतून खूप आव्हानात्मक आहे, असं या महिलेचे मत आहे. अनेक एअरलाईन्स कंपन्या त्यांच्या एअर होस्टेसना सडपातळ दिसण्यासाठी औषधे देतात, असा दावा केला आहे. 

टॅग्स :airplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल