शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हवाई सुंदरी 'टच इट' म्हणत करतेय डान्स, तिच्या डान्स मुव्ह्स बघुन तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 14:41 IST

हवाईसुंदरी म्हटलं की आपल्या समोर येतात विमानात आदारातिथ्य करणाऱ्या सुंदर तरुणी. मात्र त्यांच्या या कामाच्या व्यापात त्यांना कधीतरी विरंगुळा म्हणून डान्सही करावासा वाटू शकतो. एका हवाई सुंदरीचा असाच डान्स सध्या व्हायरल होतो आहे.

हवाईसुंदरी म्हटलं की आपल्या समोर येतात विमानात आदारातिथ्य करणाऱ्या सुंदर तरुणी. मात्र त्यांच्या या कामाच्या व्यापात त्यांना कधीतरी विरंगुळा म्हणून डान्सही करावासा वाटू शकतो. एका हवाई सुंदरीचा असाच डान्स सध्या व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ इंडिगओ एअरलाईन्सच्या विमानात शूट करण्यात आला आहे. या विमानात प्रवासी नाहीत. कदाचित याच कारणामुळे हवाई सुंदरी विमानातच डान्स करत आहे. सोशल मीडियावर सध्या रिल्स तसेच शॉर्ट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. व्हिडीओतील हवाई सुंदरीदेखील शॉर्ट व्हिडीओ शूट करत आहे. तिने Touch It या व्हारल गाण्यावर डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हवाई सुंदरी डान्स करत आहे. विमानात कोणीही नसल्यामुळे ती उत्स्फूर्तणे डान्स करतेय. तिच्या डोक्यावर टोपीदेखील आहे. टच इट गाण्यावर डान्स करताना तीच्या मैत्रिणीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तिने ठुमके घेत केलेला डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच डान्स करताना तिने केलेले हावभाव तर नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. थेट विमानात हवाई सुंदरी डान्स करत असल्यामुळे नेटकरी या व्हिडीओला उत्सुकतेने पाहत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअर करत लाईकही करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओवर अतिशय मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाIndigoइंडिगो