शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! ना पडला, ना लागलं... AI ने जखम दाखवून कर्मचाऱ्याने घेतली सुटी, HR ला काढलं वेड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:25 IST

एका कर्मचाऱ्याने AI वापरून त्याच्या हातावर जखम निर्माण केली आणि मेडिकल लिव्ह घेतली.

आजच्या AI युगात, जे दिसतं ते सत्य आहं असं समजणं अत्यंत धोकादायक आहे. हल्ली फोटो इतके कुशलतेने एडिट केले जाऊ शकतात की मोठ्या कंपन्यांमधील बुद्धिमान लोक, डॉक्टर आणि HR देखील सहजपणे फसले जाऊ शकतात. सोशल मीडियावर अशीच एक गोष्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका कर्मचाऱ्याने AI वापरून त्याच्या हातावर जखम निर्माण केली आणि मेडिकल लिव्ह घेतली. विशेष म्हणजे हा फोटो AI-जनरेटेड आहे हे कोणालाच समजलं नाही.

ही संपूर्ण घटना X वर व्हायरल झाली. पोस्टनुसार, कर्मचाऱ्याने त्याच्या हाताचा स्पष्ट फोटो काढला. तिथे कोणतीही जखम नव्हती, सूज नव्हती, रक्त नव्हते. त्यानंतर त्याने जेमिनी नॅनो सारख्या एआय टूलमध्ये फक्त Apply an injury on my hand ही एक ओळ टाइप केली. काही सेकंदात, एआयने त्याच्या हातावर अशी जखम निर्माण केली की कोणालाही ती खरी जखम वाटेल.

कर्मचाऱ्याने हा फोटो एचआरला पाठवला आणि दावा केला की तो बाईकवरून पडला आहे. एचआरने कोणतीही चौकशी न करता सुटी मंजूर केली. त्याला दुसरे कोणतेही प्रश्न विचारले गेले नाहीत किंवा मेडिकल सर्टिफिकेट मागितलं नाही. एचआरला हा फोटो बनावट आहे याची कल्पना नव्हती. सोशल मीडियावर ही पोस्ट पाहिल्यानंतर, लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.

एआयच्या युगात, सत्य आणि खोटेपणा यात फरक करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अनेक युजर्सनी म्हटलं की एआय-निर्मित अनेक फोटो सहजपणे उपलब्ध होतात, तर काही इतके वास्तववादी असतात की कोणालाही फसवलं जाऊ शकतं. त्यामुळे आपली दिशाभूल होऊ शकते. याचा जसा फायदा आहे तसा तोटाही असल्याचं म्हटलं जातं.

English
हिंदी सारांश
Web Title : AI trickery: Employee fakes injury, fools HR, gets leave.

Web Summary : An employee used AI to create a fake hand injury and successfully obtained medical leave. The HR department was deceived by the AI-generated image, raising concerns about distinguishing reality from falsehood in the age of AI.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके