शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आफ्रिकन चिमुकल्याचा भन्नाट डान्स, याचे डान्स मुव्ह्ज पाहुन नेटकरी म्हणाले हा तर Pro dancer

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:35 IST

एका आफ्रिकन (African) मुलाचा डान्स (Dance) व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की एवढ्या लहान वयात हे मूल एवढ्या जबरदस्त डान्स मूव्ह्ज कशा दाखवत आहे.

जगात टॅलेंटेड मुलांची काही कमतरता नाही. अशा हुशार मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social media) दुनियेत रोज व्हायरल होत असतात. यापैकी काही इतके जबरदस्त आणि कमलाचे असतात, की नजर पडताच ते आपल्याला प्रभावित करतात. सध्या अशाच एका आफ्रिकन (African) मुलाचा डान्स (Dance) व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की एवढ्या लहान वयात हे मूल एवढ्या जबरदस्त डान्स मूव्ह्ज कशा दाखवत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुले एका मुलाभोवती उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, मध्यभागी उभे असलेले मूल अप्रतिम डान्स मूव्ह दाखवत आहे. हे मूल एखाद्याकडून प्रशिक्षण घेतल्यासारखे नाचत आहे. या आफ्रिकन मुलाचा डान्स पाहिल्यानंतर तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. मधल्या मुलाला पाहून बाकीची मुलेही आनंदाने नाचू लागतात, हे यात बघायला मिळते. या मुलांचा आनंद आणि नृत्य पाहून इंटरनेटवरचे लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहू या…

आफ्रिकन मुलाचा हा अप्रतिम डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर waowafrica नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आफ्रिकन वाइब..’ व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक सातत्याने आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंट करत लिहिले, की मुले किती क्यूट असतात. त्यांना आनंदी पाहून मनही खूप आनंदी झाले. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करत लिहिले, ‘हे मूल खरोखरच अप्रतिम डान्स करत आहे.’ दुसरा यूझर म्हणतो, ‘मीही तिथे असतो तर… या मुलांच्या आनंदात मीही सहभागी झालो असतो.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्यInstagramइन्स्टाग्राम