शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक चूक अन्...धावत्या बाईकवर तरुणाचे पुशअप्स; सोशल मीडियावर Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:05 IST

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Viral Video :सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. दररोज तुम्हालाही फेसबूक-इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. व्हायरल होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यात एक छोटी चूक झाली असती, तर मोठा अनर्थ झाला असता.

धावत्या बाईकवर पुशअप सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण पुशअप्स करताना दिसत आहे. पण, इतरांप्रमाणे तो जिम, पार्क किंवा घरात पुशअप करत नाहीये, तर धावत्या बाईकवर पुशअप करताना दिसतोय. त्याच्या या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.

व्हिडिओ पहा

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर niraj_yadav_2512 नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला दोन लाख व्ह्यू मिळाले आहेत, तर 12 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण तरुणाचे कौतुक करत आहेत, तर काही त्याच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, अशाप्रकारचे धोकादायक स्टंट न करण्याचे लोकमत तुम्हाला आवाहन करत आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाbikeबाईक