शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आरारा खतरनाक! बिपरजॉय वादळाचं पाकिस्तानात 'तुफान' रिपोर्टिंग; पत्रकारानं पाण्यात उडी मारली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:56 IST

संपूर्ण देशात बिपरजॉय वादळाचे सावट पाहायला मिळत आहे.

Biporjoy in Pakistanपाकिस्तानातील रिपोर्टर चांद नवाबने ईदच्या निमित्ताने केलेले रिपोर्टिंग आजतागायत सगळ्यांच्या लक्षात आहे. खरं तर आता संपूर्ण देशात बिपरजॉय वादळाचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बहुतांश भागात परिस्थिती हाय अलर्टवर आहे. अशातच पाकिस्तानातील अशाच एका 'चांद' नवाबने आपल्या भन्नाट रिपोर्टिंगने सर्वांचे मनोरंजन केले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अब्दुर रहमान असे नाव सांगणारा पाकिस्तानातील पत्रकार बिपरजॉय वादळाचे भन्नाट रिपोर्टिंग करताना दिसत आहे.  

पाकिस्तानात देखील बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगली जात आहे. सिंधसारख्या प्रांतात वादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. या वादळाचे रिपोर्टिंग करताना पाकिस्तानातील हा रिपोर्टर मुद्दामहून पाण्यात उडी मारतो अन् सर्वांचे लक्ष वेधतो. 

या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की रिपोर्टर म्हणतो, "आज देखील समुद्र इतका खोल आहे की बोट कशी किनाऱ्यावर आणली आहे हे कॅमेरामन तुम्हाला दाखवेल. मी पाण्यात उडी मारून तुम्हाला सांगतो की पाणी किती खोल आहे आणि तुम्हाला किती खाली जावे लागणार आहे." यानंतर तो थेट पाण्यात उडी मारतो. तो उडी मारताच आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना हसू अनावर होते. यानंतर तो बोटीच्या जवळ जातो आणि सांगतो की पाणी खूप खोल आहे. रिपोर्टर अब्दुर रहमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करून त्याची फिरकी घेत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडिया