शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सेक्स वर्करने दारूच्या नशेत ग्राहकाचा चघळला कान, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:19 IST

सेक्स वर्करने दारूच्या नशेत ग्राहकाचा कान चघळला आहे.

नवी दिल्ली : थायलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडमधील पट्टाया इथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाला कॉल गर्लसोबत (Call Girl) वेळ घालवणे महागात पडले आहे. कारण या मुलीने त्या व्यक्तीचा कान चावला, इतकेच नाही तर तिने त्याच व्यक्तीसमोर कानाचा तुकडा गिळला आणि तो पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात भिजत वेदनेने ओरडत राहिला. सेक्स वर्कर कन्निका कामटोन आणि या पर्यटकाची बसमध्ये भेट झाली होती. ही मुलगी आपल्यासाठी डोकेदुखी ठरेल याची पर्यटकाला कल्पनाही नव्हती. संबंधित मुलगी व्यक्तीच्या जवळ येताच तिने त्याच्या उजव्या कानाला चावायला सुरुवात केली.

नशेत असलेली कन्निका दारूच्या नशेत असता तिने पर्यटकाला गंभीर जखमी केले. कन्निकाने त्या व्यक्तीचा कान चावला आणि त्याच व्यक्तीसमोर त्याचा एक तुकडा देखील गिळला. व्यक्तीने मदतीसाठी खूप आरडाओरडाही केला. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तरुणी पळून गेली होती. त्यांनी जखमी व्यक्तीच्या कानावर पट्टी बांधली आणि त्याला रुग्णालयात नेले. दरम्यान, सेक्स वर्क करणाऱ्या मुलीला काही वेळानंतर शोधण्यात यश आले.

कॉलगर्ल पोलिसांच्या ताब्यात पोलीस लेफ्टनंट कर्नल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने पोलिसांना लाथ मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण ती यशस्वी होऊ शकली नाही. संबंधित मुलीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कॉलगर्लने पर्यटकावर हल्ला का केला हे अद्याप समजू शकलेले नाही.

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाThailandथायलंडCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा