शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परीकथेतील गाव; हर्ष गोयंका यांनी शेअर केला रोमहर्षक व्हिडिओ, एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:04 IST

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिझनेस टायकून हर्ष गोयंका यांनी एका शहराचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे शहर जमिनीवर नाही, तर नदीवर उभ्या असलेल्या पुलावर वसलेले आहे. 

नदीवरील पुलावर घरे...ही वस्ती चीनमधील चोंगक्विंगमधील अशा प्रकारची पहिली वस्ती आहे, ज्यामध्ये संपूर्ण पुलावर रंगीबेरंगी घरे बांधण्यात आली आहेत. या पुलावर बांधलेल्या टाऊनशिपच्या खालून एक सुंदर नदी वाहत आहे तर आजूबाजूला हिरवळ पसरलेली दिसत आहेत. हर्ष गोएंका यांनी हा वस्तीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.  

फेरी टेल हाऊसया व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोक या गावाला परीकथेतील गाव म्हणत आहेत, तर काही लोक घरं बांधण्यासाठी जमीन मिळणे कठीण झाले आहे, मग गरीब जनतेने काय करावे, असे म्हणत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, हे विलक्षण आहे पण फक्त खांब मजबूत असले पाहिजेत, जेणेकरून ही घरे कोसळणार नाहीत. 

शहरात 13000 हून अधिक पूल चायना डेलीच्या रिपोर्टनुसार, 400 मीटर लांबीच्या पुलावर बांधलेली ही टाऊनशिप पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. चोंगकिंग या पर्वतीय शहरात 13,000 हून अधिक पूल आहेत. यापूर्वी निरुपयोगी असलेले अनेक पूल शहरातील पॉकेट पार्क, क्रीडांगणे, मनोरंजन क्षेत्र, पदपथ आणि वाहनतळांमध्ये रुपांतरित झाले आहेत. ब्रिज आणि रेल्वे वाहतूक या चोंगकिंगच्या दोन खास ओळख आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाchinaचीन