शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा हटके उखाणा, पत्नीला थेट दिला इशारा, म्हणतो, 'क्रिकेट कधीच नाही सोडणार...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:42 IST

सध्या सोशल मीडियावर एका क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

Social viral : आपल्याकडे उखाण्याला विशेष महत्व असतं. एखाद्या लग्नकार्यात  किंवा लग्न झालेल्या जोडप्यांना आवर्जून उखाणे घ्यायला लावले जातात. काही जण तर जुणे उखाणेच बोलतात तर काही जण एखादा हटके उखाणा बोलून त्यात आपल्या साथीदाराचे नाव घालतात. प्रसंगानुरुप उखाणे तयार करण्याचे काही जणांकडे खास स्कील असते. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. असाच एका क्रिकेटप्रेमी नवरदेवाचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

पूर्वीच्या काळामध्ये अगदी भलेमोठे उखाणे घेतले जायचे. सध्याची तरूणाईची आपल्या जीवनशैलीशी संबंधित असणाऱ्या उखाण्यांना पसंती असते. या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाने चक्क लग्नानंतर क्रिकेट सोडणार नाही, असं उखाण्याच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्या बायकोला सांगितलंय. त्यामुळे लग्न सोहळ्यात उपस्थित असलेली वऱ्हाडी  मंडळी लोटपोट हसू लागली. नवरदेवाच्या या अनोख्या उखाण्याने अनेकांच लक्ष वेधलं आहे. sksagar3636 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

हा व्हिडीओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील असून, नवरदेवाचं नाव पीयूष परब असं आहे. मूळचा मातोंड गावातील असलेला पियूष हा पेशाने इंजिनियर असून, स्थानिक क्रिकेटमध्ये अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहे.

या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय. जवळपास १ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केलाय. 'वाईच थांब... क्रिकेटच काय सगळाच सोडतलय तुला' अशी मजेशीर कमेंट एका यूजरने केलेली पाहायला मिळतेय. तर आणखी एक जणाने म्हटलंय, 'वहिनी लाईक... थांब जरा, थोडे दिवस मग दाखवते तुका क्रिकेट' अशी प्रतिक्रिया त्याने केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया