शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

१ BHK साठी ४५ हजार रुपये भाडे, ते ही चाळीत... Video: कुठे सुरु झाले, कुठे संपले... नेटकरी खवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 10:18 IST

1bhk Flat rent in Mumbai: व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक लोकांनी व्यक्त होत संबंधित व्यक्तीची खिल्ली उडवली आहे, तसेच रागदेखील व्यक्त केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या एका चाळकऱ्याने आपले घर भाड्याने देण्यासाठी त्याच्या खोलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता त्याच्यावरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. घर चाळीतले असेल तरी छोटेखानी वन-बीएच-के घर आहे. मात्र, त्या घरासाठी त्याने प्रति महिना ४५ हजार रुपयांचे भाडे मागितल्याने सोशल मीडियावर अनेक जण संबंधित व्यक्तीवर टीका करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ माटुंगा येथील असल्याची माहिती असून, या घराचे आकारमान लहान आहे. बेडरूममध्ये जेमतेम बेड सामावला जाऊ शकतो, तर बाथरूमदेखील लहान आहे. याचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक लोकांनी व्यक्त होत संबंधित व्यक्तीची खिल्ली उडवली आहे, तसेच रागदेखील व्यक्त केला आहे. 

महिन्याला ४५ हजार रुपयांचे भाडे द्यायचे तर पार्किंग आहे का, किंवा चाळीतल्या खोलीसाठी एवढे भाडे आकारायला लाज वाटत नाही का, अशादेखील संतप्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईReal Estateबांधकाम उद्योग