शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नशीबवान! गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज तर केलंच, BMW अन् घरही केलं गिफ्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 13:07 IST

एका २४ वर्षीय तरूणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या तरूणीने स्वत:च बॉयफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज केलं. ​​

मुलांनी गुडघ्यावर बसून मुलींना प्रपोज करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण चीनमध्ये एका २४ वर्षीय तरूणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या तरूणीने स्वत:च बॉयफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज केलं. इतकंच नाही तर तिने बॉयफ्रेन्डला बीएमडब्ल्यू कार आणि घरही गिफ्ट केलं. खरंच किती नशीबवान असेल ना तो?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल दीड वर्षाआधी एकमेकांना भेटलं होतं. अशात जिथे ते पहिल्यांदा भेटले होते, तिथेच भेटण्याचा त्यांनी प्लॅन केला. पण तरूणीच्या मनात बरंच काही सुरू होतं. जे त्या मुलाला माहीत नव्हतं. दोघेही एका हॉलमध्ये गेले. तिथे मित्रांच्या आणि परिवारातील लोकांच्या मदतीने तरूणीने बॉयफ्रेन्डसाठी सरप्राइज तयार केलं होतं.

जेव्हा दोघे हॉलमध्ये पोहोचले तेव्हा Xiaoke ने Xiaojing ला प्रपोज केलं. त्याला एक गुलदस्ता भेट दिला. याच गुलदस्त्यात फुलांमध्ये एक बीएमडब्ल्यू कारची चावी आणि घराची कागदपत्रे होती. आता या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके