शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सत्य! फक्त एवढंच केल्यास मिळतं 20 किलोग्रॅम सोनं मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 17:15 IST

जर आपण येत्या काही दिवसांत दुबईत प्रवास करण्यात बेत आखत असल्यास सोनं कमावण्याची एक सुवर्णसंधी आहे.

नवी दिल्ली- जर आपण येत्या काही दिवसांत दुबईत प्रवास करण्यात बेत आखत असल्यास सोनं कमावण्याची एक सुवर्णसंधी आहे. फक्त आपण थोडे प्रयत्न केल्यास कोट्यवधी रुपयांचे मालक बनू शकतो. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर या दिवसांत एक गेम लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या गेमच्या माध्यमातून 20 किलोग्रॅम सोनं प्राप्त करता येणार आहे.20 किलोग्रॅम सोन्याचं बिस्कीट मिळवण्याची ही स्पर्धा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. खरं तर 20 किलोग्रॅम सोन्याचं बिस्कीट एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं आहे. जो कोणी या काचेच्या पेटी हात घालून ते बिस्कीट बाहेर काढेल, त्यांना ते सोनं प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे या चॅलेंजसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. हे बिस्कीट दिसण्यात जेवढं हलकं वाटतं तेवढंच ते जड आहे. हे बिस्कीट जड असल्यानं एका हातानं उचलणं शक्य नाही.या चॅलेंजचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका माणून त्या काचेच्या पेटीत बिस्किट काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओही प्रसिद्ध झाला आहे. ट्विटरवर विकास ठाकूर यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका व्यक्तीनं त्या काचेच्या पेटीत हात घालून सोन्याचं बिस्किट बाहेर काढतानाचं चित्र पाहायला मिळतंय.45 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती सोन्याचं बिस्किट काचेच्या पेटीच्या बाहेर काढत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं पसरत असून, अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. 

टॅग्स :Goldसोनं