शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:१४ तबला वादकांनी सादर केले अप्रतिम शिव तांडव; व्हिडीओने जिंकली अनेकांची मनं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:37 IST

सध्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे.

नवी दिल्ली : सध्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे, हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. या महिन्यात महादेवाचे भक्त पूजा, उपासना करून आराधना करत असतात. या महिन्यात भक्तमंडळी जलाभिषेक, रुद्राभिषेक, भजन-कीर्तन आणि भक्तीमध्ये तल्लीन होत असतात. सध्या अशाच एका भजनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कारण इथे १४ तबला वादकांनी अप्रतिम शिव तांडव (Shiv Tandav on Tabor Performence)सादर करून अनेकांची मने जिंकली आहेत. 

जुना व्हिडीओ चर्चेतश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिव तांडवाची एक अशी व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला ऐकून तुमच्या देखील अंगावर शहारे येतील. सोशल मीडियावरील युजर्स या व्हिडीओतील लोकांचे खूप कौतुक करत आहे. विशेष बाब म्हणजे १४ तबला वादकांनी एका सुरात शिव तांडव सादर केले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ गुजरातमधील आहे, जिथे तबला गुरू भार्गव दास जानी यांच्यासोबत त्यांचे १४ शिष्य शिव तांडव सादर करत आहेत. व्हिडीओत २ लहान मुले देखील तबला वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जुना आहे मात्र सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. 

अप्रतिम शिव तांडव सादर केलेल्या या व्हिडीओला 'इंडियन म्यूजिक सोल' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "ॐ नमः शिवाय" काही सोशल मीडियावरील युजर्संनी व्हिडीओचे खूप कौतुक केले आहे. आमच्या तर अंगावर शहारेच आले असे काहींचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाGujaratगुजरातShravan Specialश्रावण स्पेशल