शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video एकटा हत्ती १४ सिंहिणींवर पडला भारी, बघा जंगलातली ही फाईट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 16:55 IST

जंगलात राहून जंगलाच्याच राजाशी वैर घ्यायचं नसतं. त्याच्या नजरेपासून कोणतीच शिकार वाचू शकत नाही हे आपल्याला माहित आहे. सिंहापासून आपली सुरक्षा व्हावी म्हणुन प्रत्येक प्राणी हा झुंडीत राहतो.

video : जंगलात राहून जंगलाच्याच राजाशी वैर घ्यायचं नसतं. त्याच्या नजरेपासून कोणतीच शिकार वाचू शकत नाही हे आपल्याला माहित आहे. सिंहापासून आपली सुरक्षा व्हावी म्हणुन प्रत्येक प्राणी हा झुंडीत राहतो. जेव्हा शिकार एकटी असते तेव्हा त्याचा मृत्यु हा निश्चित असतो. झुंडीत असलेला प्राणी एखाद्या विशालकाय प्राण्यालाही हरवू शकतो. मग तो हत्ती असू दे किंवा जिराफ. सध्या सोशल मीडियावर एक video व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये  lioness १४ सिंहीणी एका हत्तीलाही खाली पाडतात. मात्र गजराजची ताकद आणि बुद्धी त्याला शिकार होण्यापासून वाचवते. शेवटी या सिंहीणीही थकतात आणि हार मानतात.

हा व्हिडिओ Instagram इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. युझर्स ने यावर प्रतिक्रिया देत हत्तीच्या ताकदीची प्रशंसा केली आहे. वाह! हत्ती काय लढलाय असं एक युझर म्हणतोय. तर हत्तीच जंगलाचा खरा राजा आहे अशी कमेंट एका युझरने केली आहे. हे दृश्य झिंबाब्वेच्या दक्षिण लुआंगवा नॅशनल पार्क मधला आहे.

जंगलात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करता आले. काहींना वाटले हत्तीचा मृत्यु निश्चित आहे. त्यानंतर झालेली फाईट बघुन पर्यटकांनाही आश्चर्य वाटले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेZimbabweझिम्बाब्वे