शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

थराराक! १२ फुट लांबीचा कोब्रा पडला विहरीत, वनविभानाने रेस्क्यु करताना लावली प्राणांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:27 IST

ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात कोब्रा विहिरीत पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी वनविभागाने जिवाची बाजी लावली आहे. हा साप १२ फूट लांब असल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जास्त कष्ट सोसावे लागले.

लोकांना प्राणी पाळणे आवडते. काही प्राणी हे अतिशय गोड असतात. तर काही प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण होतो. काही मुके प्राणी मोठ्या संकटात सापडतात. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी नंतर वनविभागाला मेहनत घ्यवी लागते. सध्या एका विषारी किंग कोब्राची सुटका करण्यात आली आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात कोब्रा विहिरीत पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी वनविभागाने जिवाची बाजी लावली आहे. हा साप १२ फूट लांब असल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जास्त कष्ट सोसावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील खुंटा भागात किंग कोब्रा अडकल्याची माहिती वन विभागाच्या टीमला मिळाली होती. यानंतर कसलाही उशीर न करता वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तब्बल बारा फुटांचा कोब्रा नाग विहिरीत पडल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. या पथकाने परिसराची माहिती घेतली. कोब्रा जगातील सर्वात विषारी सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाते. विहिरीत पडलेला हा साप बारा फूट लांब असल्यामुळे नवनिवभागाला त्याला रेस्क्यू करण्यासाठी विशेष योजना आखावी लागली.

दरम्यान, वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर किंग कोब्राला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. एवढा मोठा साप पाहून येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले होते. तसेच वनविभागाच्या पथकाने जीव धोक्यात घालून कोब्राला रेस्क्यू केले. रेस्क्यू पथकाने सापाला नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामsnakeसाप