शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबाला सायकल रिक्षातून गावी घेऊन निघाला ११ वर्षांचा श्रावणबाळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 19:57 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसीतील एक ११ वर्षांचा चिमुरडा आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जात आहे.

कोरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  पण लॉकडाऊनमुळे नोकरीधंद्यासाठी  आपलं गाव सोडून शहरात राहायला आलेल्या लोकांचे मात्र हाल झाले. गेल्या काही दिवसात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे मिळेल ते वाहन घेऊन किंवा पायी चालत लोक आपल्या  घराच्या वाटेला लागले आहेत. कोरोनाच्या काळात  मोठं स्थलांतर होताना  दिसून येत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीयोत  उत्तर प्रदेशातील वाराणसीतील एक ११ वर्षांचा चिमुरडा आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जात आहे. हे तीघे बिहारला जाण्यासाठी निघाले आहेत. विशेष म्हणजे हा ११ वर्षांचा मुलगा स्वत: सायकल रिक्षा चालवत आपल्या आई-वडिलांना गावी घेऊन निघाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या चिमुकल्याचे मागे बसलेले वडील थकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. उंची पुरत नसताना सुद्धा हा लहानगा सायकल रिक्षा चालवत आहे.  अभिनेत्री रिचा चड्ढानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. (आता सूर्यही झाला 'लॉकडाऊन'; भीषण थंडी, भूकंपाची वैज्ञानिकांनी व्यक्त केली शक्यता)

सोशल मीडीयावर या मुलाला श्रावणबाळ असं म्हटलं जात आहे. या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलाला सायकल चालवताना पाहून गाडी थांबवून व्हिडिओ काढणारी व्यक्ती या मुलाची चौकशी करते. त्यावेळी हा मुलगा आपण वाराणसीवरुन आरियाला चालल्याचे सांगतो. त्यानंतर या चिमुरड्याचा व्हिडीओ काढणारी व्यक्ती मदत म्हणून पैसै देताना दिसून येते. (कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल