शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात प्रवेश केलेल्या युवराज लखम सावंत-भोसलेंचे सावंतवाडीत आगमन, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:47 IST

सावंतवाडी : संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सावंतवाडीत आगमन झाले. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपचा जिल्हास्तरावरील एकही ...

सावंतवाडी : संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सावंतवाडीत आगमन झाले. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपचा जिल्हास्तरावरील एकही नेता फिरकला नाही. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.   राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भाजपाच्या मोजक्याच काही माजी पदाधिकाऱ्यांकडून लखमराजेंचे भाजप परिवारात स्वागत अशा आशयाचा लावलेला बॅनर सावंतवाडीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. युवराज लखम हे सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, या प्रकारानंतर भाजपमधील अंतर्गत वाद स्पष्टच दिसून आला.लखम यांनी मुंबई येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काल, गुरूवारी सावंतवाडीत दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपच्या जिल्हास्तरावरील नेत्यांनी पाठ फिरकली.स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर स्वागताचा फक्त एक बॅनर झळकला. या बॅनरवर नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा भाजपचे माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, ॲड. परीमल नाईक,उदय नाईक, माजी गटनेते राजू बेग, माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, भाजपा विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद प्रभू या मोजक्याच भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो होता. त्यामुळे हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाPoliticsराजकारण