शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : ‘नानल’च्या विद्यार्थ्यांचा उज्जैनमध्ये योगा, विराट गुरुकुल संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:31 IST

मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये विराट गुरुकुल संमेलन पार पडले. या संमेलनात रत्नागिरीच्या अ‍ॅड. बाबासाहेब नानल गुरूकुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे‘नानल’च्या विद्यार्थ्यांचा उज्जैनमध्ये योगासांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये विराट गुरुकुल संमेलन

रत्नागिरी : मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये विराट गुरुकुल संमेलन पार पडले. या संमेलनात रत्नागिरीच्या अ‍ॅड. बाबासाहेब नानल गुरूकुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.गुरुकुलमध्ये योगानुकुल शिक्षण पद्धतीवर भर देण्याकरिता या संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी देशभरातील १२०० गुरुकुल प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. नानल गुरुकुलच्या २० विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. या विद्यार्थ्यांना गुरुकुलप्रमुख राजेश आयरे व अनुप्रिता पाध्ये यांनी मार्गदर्शन केले.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश लोवलेकर, शिर्के हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :YogaयोगRatnagiriरत्नागिरी