शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षणाचे काम स्वाभिमानने रोखले, महामार्ग चौपदरीकरण : कणकवली शहरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:46 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचे संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.

ठळक मुद्देमाती परीक्षणाचे काम स्वाभिमानने रोखलेमहामार्ग चौपदरीकरण : कणकवली शहरातील घटना

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचे संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी माती परीक्षणाचे काम रोखले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष संदीप मेस्त्री, महेश बागवे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, सचिन पारधिये आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ठणकावलेमहामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीतील अनेक व्यापारी, नागरिक बाधित झाले आहेत. या सर्वानी अनेकवेळा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी प्रकल्प बाधितांच्या बाजूने उभे रहाण्याची आपली भूमिका जाहीर केली आहे.

तसेच जोपर्यंत या बाधितांना योग्य मोबदला मिळत नाही तसेच त्यांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरु करु देणार नसल्याचेही प्रशासनाला ठणकावून सांगितले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग