महिलांना संरक्षण अधिनियम

By Admin | Updated: July 24, 2014 22:10 IST2014-07-24T22:08:58+5:302014-07-24T22:10:31+5:30

जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त, पीडित महिलांना आवाहन

Women's Protection Act | महिलांना संरक्षण अधिनियम

महिलांना संरक्षण अधिनियम

सिंधुदुर्गनगरी : महिलांवरील अत्याचारास प्रतिबंधासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २00५ नियम २00६ अंमलात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारग्रस्त व पीडित महिलांना कायद्याविषयी मदत व माहिती हवी असल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग यांचेकडून पुढीलप्रमाणे संरक्षण अधिकारी व सेवा पुरविणाऱ्या संस्थांना कळविण्यात आले आहे. तरी अत्याचारग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.
संरक्षण अधिकारी यांचे नाव व पदनाम, कार्यालयाचा पत्ता, कार्यक्षेत्र, फोन नंबर पुढीलप्रमाणे: एस.यू. भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक तळमजला, ओरोस-सनियंत्रण व समन्वय अधिकारी सिंधुदुर्ग, फोन 0२३६२/२२८८६९, एस.एस. चौगले, संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक तळमजला, ओरोस-मालवण, सावंतवाडी (शहरी भाग), सनियंत्रण अधिकारी, सिंधुदुर्ग फोन ९८२३७२४१६0.
विजय एम. चव्हाण, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, देवगड तथा संरक्षण अदिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, देवगड, ९४२२0६५२२२, शरद पांडुरंग मगर, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैभववाडी तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय वैभववाडी, फोन 0२३६७-२३७१४८, श्रीराम शिरसाट, बालविकास प्रकल्प अधिकारी, कणकवली तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बाल विकास कार्यालय, पंचायत समिती कणकवली, फोन ९४२१0२१३४४.
श्रीराम भास्कर शिरसाट, बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय, पंचायत समिती कुडाळ, फोन 0२३६२-२२४४५९.
व्ही. एन. माने, बालविकास प्रकल्प अधिकारी, सावंतवाडी तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बाल विकास कार्यालय, पंचायत समिती सावंतवाडी, फोन 0२३६३-२७१२९३. गुरूनाथ यल्लपा पार्से, बालविकास प्रकल्प अधिकारी, वेंगुर्ला तथा संरक्षण अधिकारी, पंचायत समितीजवळ, वेंगुर्ला. (प्रतिनिधी)

Web Title: Women's Protection Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.