शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविले, गुन्हा दाखल, मत्स्यगंधामधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:31 IST

मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबविले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहिलेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविलेगुन्हा दाखल, मत्स्यगंधामधील प्रकार

कुडाळ : मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबविले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१६ मे रोजी सायंकाळी मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून यशोदा रामा पुजारी (रा. मंगलोर) या एस-३ या शयनयान बोगीतून प्रवास करीत असताना त्या झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता यशोदा यांना जाग आली. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्याचे मंगळसूत्र गायब होते.

त्यांनी मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, ते सापडले नाही. ते मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोकण रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी धावणाऱ्या रेल्वेमध्ये अनेक चोरीच्या घटना घडत असून या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना अजूनही पकडण्यात आले नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग