शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चौकुळ येथे वीज पडून महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:17 IST

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी ...

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाबरोबर ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट झाला. यात शेतातून घरी परतणाऱ्या चौकुळ बेरडकी चिखलव्हाळ येथील द्रौपदी मारुती नाईक (४०) या महिलेच्या अंगावर वीज पडून ती जागीच मृत पावली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चौकुळ येथील द्रौपदी नाईक या घराजवळच असलेल्या शेतात दुपारच्या सुमारास गेल्या होत्या. त्या शेतात काम करत असताना वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्या घरी परत येत असताना विजेचा लोळ त्याच्या अंगावर कोसळला आणि त्यात त्या जागीच मृत्यू पावल्या.चार म्हशींचा मृत्यूया घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून घटनास्थळावर धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच चौकुळ येथे वीज पडून चार म्हशी मृत पावल्या होत्या. त्यानंतर ही घटना घडली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग