थायलंड बौद्ध भिक्खूंचे स्वागत
By Admin | Updated: January 2, 2015 00:12 IST2015-01-01T22:16:25+5:302015-01-02T00:12:09+5:30
विश्वशांती पदयात्रा : हातखंब्यात झाले भव्य स्वागत

थायलंड बौद्ध भिक्खूंचे स्वागत
हातखंबा : थायलंड येथील बौद्ध धम्मगुरु भदन्त लोंफो फेरीन महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या विश्वशांती पदयात्रेचे हातखंबा स्वागत येथे करण्यात आले.नालासोपारा येथील प्राचीन बुद्धस्तूपापासून गोव्यापर्यंत ६५० किलोमीटर अंतराच्या विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मंगळवारी हातखंबा येथे आली. पदयात्रेच्या स्वागताची व निवासाची व्यवस्था बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३६ हातखंबा यांच्यावतीने हातखंबा हायस्कूलसमोरील जाकादेवी मैदानाच्या पटांगणावर करण्यात आली होती.महाथेरो यांचे स्वागत बौद्धजन अजित तानाजी कांबळे यांनी केले. सहाय्यक धम्मगुरु पु. भदन्त लांफो बाम फेरीन यांचे स्वागत संघटक पांडुरंग गणपत कांबळे यांनी केले. थायलंडच्या भिक्खू संघाचे स्वागत सदस्य दयानंद कांबळे यांनी केले. भारतीय भिक्खून संघाचे स्वागत खजिनदार नरेंद्र कांबळे यांनी केले.
सचिव गोविंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाधव, शिक्षक संघाचे जिल्हा सचिव देवळेकर, तालुका सचिव संतोष रावणंग, कास्ट्राईब अध्यक्ष संतोष मोहिते, रमेश जाधव, सतीश जाधव, प्रशांत जाधव, गमरे उपस्थित होते. (वार्ताहर)थायलंड बौद्ध भिक्खूंचे स्वागत
विश्वशांती पदयात्रा : हातखंब्यात झाले भव्य स्वागत
हातखंबा : थायलंड येथील बौद्ध धम्मगुरु भदन्त लोंफो फेरीन महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या विश्वशांती पदयात्रेचे हातखंबा स्वागत येथे करण्यात आले.
नालासोपारा येथील प्राचीन बुद्धस्तूपापासून गोव्यापर्यंत ६५० किलोमीटर अंतराच्या विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मंगळवारी हातखंबा येथे आली. पदयात्रेच्या स्वागताची व निवासाची व्यवस्था बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३६ हातखंबा यांच्यावतीने हातखंबा हायस्कूलसमोरील जाकादेवी मैदानाच्या पटांगणावर करण्यात आली होती.
महाथेरो यांचे स्वागत बौद्धजन अजित तानाजी कांबळे यांनी केले. सहाय्यक धम्मगुरु पु. भदन्त लांफो बाम फेरीन यांचे स्वागत संघटक पांडुरंग गणपत कांबळे यांनी केले. थायलंडच्या भिक्खू संघाचे स्वागत सदस्य दयानंद कांबळे यांनी केले. भारतीय भिक्खून संघाचे स्वागत खजिनदार नरेंद्र कांबळे यांनी केले.

सचिव गोविंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाधव, शिक्षक संघाचे जिल्हा सचिव देवळेकर, तालुका सचिव संतोष रावणंग, कास्ट्राईब अध्यक्ष संतोष मोहिते, रमेश जाधव, सतीश जाधव, प्रशांत जाधव, गमरे उपस्थित होते. (वार्ताहर)