शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सी वर्ल्ड प्रकल्प अन् चिपी विमानतळ लवकरच सुरू करू- देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:12 IST

Konkan Vidhan Sabha Election 2019 : नारायण राणेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सी-वर्ल्डचं येत्या दोन वर्षांत काम सुरू करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

कणकवलीः नारायण राणेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सी-वर्ल्डचं येत्या दोन वर्षांत काम सुरू करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लवकरच चिपी विमानतळ सुरू होणार असून, सत्तेवर आल्यानंतर सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ. कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकरमुक्त करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी कोकणवासीयांना दिलं आहे. कणकवलीतल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी २०२२पर्यंत प्रयत्नशील राहणार आहे. कोकणात पर्यटनाचा महामार्ग असणार आहे, पाच वर्षांत 30 हजार किलोमीटर रस्ते तयार केले. पाच वर्षांत जी कामं  केली त्याचा हिशेब द्यायला तयार आहे. 15 वर्षांत तुम्ही काय केले होते, त्याच्या तिप्पट पाच वर्षांत केले, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा केलेले आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार आहे. जेणेकरून सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीसाठी मुंबईत जावे लागणार नाही. सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले असून, पर्यटनाचे केंद्र व्हावे म्हणून फाईव्ह स्टार हॉटेल सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.    

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019