शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विशाल परब यांचे भाजपमधून निलंबन, महायुतीतील बंडखोरी भोवली 

By अनंत खं.जाधव | Updated: November 5, 2024 12:06 IST

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज ...

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून याबाबत माहिती देण्यात आली. तसेच पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून त्यांना प्रदेश व मोर्चाच्या उपाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे.परब यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. आपला अर्ज मागे घ्यावा असे पक्षाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले असतना मात्र त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहा वर्षांसाठी निलंबित तसेच सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांनी यापुढे पक्षाचे चिन्ह अथवा पक्षाचा वापर करू नये अथवा फोटो वापरल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल असे ही पत्रकात म्हटले आहे.याबाबत परब यांना विचारले असता आपणास अशी नोटीस अद्याप पर्यंत आली नाही. तसेच पक्षाचे कामकाज सर्व तळागाळात जावे यासाठी प्रयत्न केले मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. तसेच मी इकडे तिकडे उड्या मारल्या नाहीत असे सांगून परब यांनी निलंबन कारवाई बोलण्यावर टाळले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीBJPभाजपाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024