शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विजय पाटकर यांनी केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:18 IST

Actor Vijay Patkar Birthday : कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील कठीण परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

ठळक मुद्देविजय पाटकर यांनी केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरासुप्रसिद्ध सिने अभिनेते दिग्दर्शक पाटकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र

निकेत पावसकर सिंधुदुर्ग : कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील कठीण परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

सिने अभिनेते विजय पाटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्तांगण परिवार फाऊंडेशनच्या वतीने वाघोली, तालुका हवेली, येथील माहेर संस्थेच्या 250 मुलांना जेवणाचे डब्बे वाटण्यात आले.तसेच वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा येथील गरजूंना मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, अशी माहिती मुक्तांगण परिवार फौंडेशन या संस्थेचे अध्यक्ष नारायण कांबळे यांनी दिली.याप्रसंगी गौरव सावंत, संतोष चौंधे, महेश कर्चे, शिवाजी मासाळकर, राजेंद्र आगरवाल, प्रकाश पट्टेदार, फोटो ग्राफर शुभम यादव, माहेर संस्थेच्या वर्षा भुजबळ, सुकेशनी, सोनवणे, लोणकर, खोब्रागडे,  निकिता सोनवणे, यांच्या उपस्थितीत मुलांना खाऊचे डब्बे देण्यात आले. माहेर संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांनी सिने अभिनेते विजय पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मुक्तांगण परिवार फौंडेशनचे आभार मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVijay Patkarविजय पाटकरsindhudurgसिंधुदुर्ग