शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ओरोस येथे दक्षता, गुणनियंत्रण प्रयोगशाळा सुरू, ठेकेदारांचा रत्नागिरीला जाण्याचा त्रास वाचणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 01, 2023 3:39 PM

प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले होते. मात्र, सुरू झाली नव्हती

सिंधुदुर्ग : ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले होते. मात्र, ही प्रयोगशाळा सुरू झाली नव्हती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातल्यानंतर १ जूनपासून ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठेकेदारांना आता टेस्टींगसाठी रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत ठेकेदारांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ओरोस येथील शासकीय विश्रामृह परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होती. मात्र, अधिकारी व काही तांत्रिक बाबीमुळे या लॅबचे काम सुरू होऊ शकले नव्हते. अजयकुमार सर्वगोड यांचा पाठपुरावा सिंधुदुर्गमधील ठेकेदारांना कामाच्या टेस्टींगबाबत रत्नागिरीला जावे लागत असल्याने ही लॅब सुरू होणे गरजेचे होते. त्यानुसार लॅबचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने या लॅबचे काम सुरू झाले आहे. येथे उपअभियंता सय्यद व चौधरी हे कामकाज पाहणार असून आता ठेकेदारांचा रत्नागिरीला जाण्याचा त्रास वाचणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग