केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

By Admin | Updated: May 9, 2017 18:21 IST2017-05-09T18:21:39+5:302017-05-09T18:21:39+5:30

बांबू प्रकल्प, लाकडी खेळणी दुकानास देणार भेट

Union Minister of State Giriraj Singh visits Sindhudurg | केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0९ : केंद्रीय लघू व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग हे बुधवार दिनांक १0 मे २0१७ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दो-यावर येत आहेत.


बुधवार, दिनांक १0 मे रोजी सकाळी ८.४५ ते ९.00 वन विभाग अधिका-यांशी बांबू प्रकल्पाबाबत बैठक, ९.00 ते ९.१५ वा. सावंतवाडी समाज मंदिर येथील बांबू प्रक्रिया युनिटला भेट व पाहणी. ९.१५ ते ९.३0 वा. चितार आळी येथील लाकडी खेळणी पाहणी. ९.३0 ते ९.४५ वा. सावंतवाडी राजवाड्यास भेट. ९.४५ ते १0.00 वा. शिल्पग्राम पाहणी. १0.00 ते ११ वाजेपर्यंत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी राखीव. ११ वा. कुडाळकडे प्रयाण. ११.३0 ते १२.१५ पर्यंत बांबू प्रकल्पास भेट. १२.१५ ते १ वा. क्वॉयर प्रकल्पास भेट. २ वाजेपर्यंत राखीव. (एम. आय. डी. सी. रेस्ट हाऊस कुडाळ) दुपारी २.00 ते ४.00 वा. पीएमईजीपी आढावा बैठक. (एम. आय. डी. सी. रेस्ट हाऊस, कुडाळ) ४.00 वा. राजभवन गोवाकडे प्रयाण.

Web Title: Union Minister of State Giriraj Singh visits Sindhudurg